1. 'भगिनी' या शब्दाला विरुद्धलिंगी शब्द कोणता ? मैत्रिण बंधू बालिका बहिण
2. 'विवाह' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ? वधू-वर नवरदेव लग्न यापैकी नाही
3. आंब्याची काय ? गढी थप्पी गड्डी अढी
4. 'हिंडून करावयाचा पहारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. पादचारी गस्त हेर माहूत
5. 'सिंहगडावर तोफा आहेत' या वाक्यातील 'तोफा' या शब्दाचे वचन कोणतें ? एकवचन अनेकवचन आदरार्थी बहुवचन यापैकी नाही
6. खाली दिलेल्या आकृत्यांच्या गटात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती पर्यायातून ओळखा ?
7. तास व मिनिट काटे हे दोन्ही एका सरळ रेषेत कधी असतात ? बारा वाजता सव्वानऊ वाजता नऊ वाजता सहा वाजता
8. खालील आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा.
9. 'वाचनालय' हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास तो कसा तयार होईल ? लयनाचवा यलनावाच यलनाचवा यलचनावा
10. गुढीपाडवा : कडुनिंबाची पाने :: दसरा : ? सोन्याची पाने आपट्याची पाने वडाची पाने तोरणाची पाने
11. ५० पैशांची ८० नाणी देऊन त्याबदल्यात ५ रुपयांची किती नाणी येतील ? ८ ४० २५ ५
12. ११ तारखेनंतर १५ दिवसांनी कोमल प्रवासाला निघणार आहे तर प्रवासाला निघण्याची तिची तारीख कोणती ? १६ २४ २५ २६
13. ८७४३ या संख्येची विस्तारीत मांडणी खालीलपैकी कोणती ? ८०००० + ७०० + ४० + ३ ८००० + ७०० + ४ + ३ ८००० + ७० + ४० + ३ ८००० + ७०० + ४० + ३
14. एका संख्येला १८ ने भागले असता भागाकार १५ येतो व बाकी ७ येते तर ती संख्या कोणती ? २७७ २७० ३७७ ३७०
15. ३, ५ व ९ यांनी नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ? २७ १८ ३६ ४५
16. खालील शब्दांपैकी घराशी संबंधित नसलेला शब्द कोणता ? walls roof floor road
17. Which month does not have 31 days ? April January October March
18. खालीलपैकी शब्दसंग्रहात न बसणारा वेगळा शब्द ओळखा. party gifts grass cake
19. बेकरीवाला काय विकतो ? meat bread sugar fruit
20. Flower शी संबंधित असलेला शब्द खालीलपैकी कोणता ? Net Table Dog Rose