1. 'लोणार हे खार्या पाण्याचे सरोवर आहे' या वाक्यात किती नामे आली आहेत ? तीन चार दोन एक
2. खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम ओळखा ? ठोके झोके खोके बोके
प्रश्न ३ ते ५ रिकाम्या जागी योग्य शब्द भरुन सुसंगत वाक्याचा परिच्छेद पूर्ण करा. 3. वर्गात एकदम ..... पसरली. गडबड हास्याची लहर मस्ती शांतता
4. बाईंनी हेमंतचे नाव वक्तृत्व स्पर्धेतील ..... म्हणून जाहीर केले. निवेदक मुलगा स्पर्धक विजेता
5. वक्तृत्व कलेतील ..... पाहून सर्वांनी हेमंतचे अभिनंदन केले. तयारी नैपूण्य ज्ञान कारागिरी
6. ७३५५२ + २५३३१ = ? ९७७७३ ९८७८३ ९७८८३ ९८८८३
7. रोहितने ७५ रुपयांचा पेन व २० रुपये किमतीची तीन रजिष्टर विकत घेतली. त्याने दुकानदारास ५०० रुपयाची नोट दिल्यास दुकानदार त्याला किती रुपये परत करील ? ४०५ रुपये ३५० रुपये ३५५ रुपये ३६५ रुपये
8. पावणेसात वाजता घड्याळात मिनिटकाटा कोणत्या अंकावर असतो ? ८ ७ ९ १०
9. एका वर्तुळाची त्रिज्या १४ सेंमी असल्यास त्या वर्तुळाचा व्यास किती ? ३० सेमी ६० सेमी २८ सेमी २९ सेमी
10. साडेसहा किलोमीटर = किती मीटर ? ६०० ६५०० ३०० ६५०
11. अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी ..... गरज असते. उबेची कवचाची बदलाची फोडण्याची
12. पिण्याचे पाणी निर्धोक करण्यासाठी कोणती क्रिया आवश्यक आहे ? गाळणे चाळणे साठवणे उकळणे
13. आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी कशाची गरज असते ? अन्न हवा पाणी सर्व बरोबर
14. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत ? कापेश्वर कंधार कार्ले सज्जनगड
15. आजच्या काळात नियम ..... बनवते. न्यायालय स्थानिक शासनसंस्था संविधान शासन
16. शरीराच्या सर्व हालचालींवर शरीराचा कोणता अवयव नियंत्रण ठेवतो ? heart eye leg brain
17. well या शब्दाशी यमक जुळणारा शब्द निवडा. bell girl apple ball
18. खालील शब्दातील अनेकवचनी शब्द कोणता ? woman girl men boy
19. कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला निश्चित वेळ समजते ? sun watch newspaper cock
20. पक्ष्याने केलेला अावाज कोणता ? creak squeak bray chirp