1. ५ किलोग्रॅम रांगोळीच्या प्रत्येकी ५ ग्रॅमच्या पुड्या बांधल्या तर तर एकूण किती पुड्या होतील ? १००० १०० १० १
2. ५१ ते ८० दरम्यान एकूण मूळ संख्या किती ? २५ १५ ७ १०
3.वर्तुळकडाची लांबी म्हणजेच ? व्यास त्रिज्या जीवा परीघ
4. हेमंत एका तासात २१० शब्द टंकलिखित करतो तर १८० मिनिटात किती शब्द टंकलिखित करेल ? ६३ ६०३ ६३०० ६३०
5. एका चौरस भूखंडाची लांबी ३० मीटर आहे. त्याच्या कडेने तारेचे तीन पदरी कुंपण घालायचे आहे तर किती लांबीची तार लागेल ? १२० मी. ३६० मी. २४० मी. ९० मी.
6. खालीलपैकी कोणते एकवचन नाही ? tooth foot child mice
7. She is writing ..... a ball pen. to in into with
8. यमक न जुळणारी जोडी निवडा. sand - band sink - link pen - pin fall - hall
9. वेगळ्या ध्वनीने शेवट होणारा शब्द निवडा. half laugh plough giraffe
10. खालीलपैकी sound शी संबंधित शब्द कोणता नाही ? Bell Black Cry Song
11. आराखडे तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात ? खुणा रंग चिन्ह सर्व पर्याय बरोबर
12. खालीलपैकी कोणता सण दिवाळीत साजरा करतात ? रक्षाबंधन होळी विजयादशमी भाऊबीज
13. अयोग्य सवय कोणती ? आवडीने अभ्यास करणे शाळेचा गणवेश घालणे जेवणापूर्वी हात धुणे आवडीने अभ्यास न करणे
14. अनेक गावे मिळून काय तयार होतो ? तालुका जिल्हा राज्य देश
15. नकाशात कोणती दिशा 'उ' या अक्षराने दर्शवितात ? पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर
16. तोरणा किल्ल्यावर कोणत्या माच्या होत्या ? झुंजार माची बुधला माची रण माची पर्याय १ व २
17. शिकारीच्या प्रसंगी कोणाचे अपघाती निधन झाले ? शहाजीराजे शिवाजीराजे संभाजीराजे येसाजी कंक
18. राज्याचा जमाखर्च कोण पाहत ? प्रधान मंत्री अमात्य सुमंत
19. शिवरायांच्या पुढील रांगेत कोण होते ? मिर्झाराजे जयसिंग जसवंतसिंग राठोड दिलेरखान अण्णाजी दत्तो
20. शिवरायांची बालपणातील किती वर्षे धावपळीत गेली ? सात वर्षे पाच वर्षे चार वर्षे सहा वर्षे