1. जसे नोटांचे पुडके तसे नाण्यांची ..... चळत थप्पी अढी सळसळ
2. 'मनाला मोहून टाकणारे' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता ? मनकवडा मनमोकळा मनमोहक मननायक
3. खालीलपैकी कोणते क्रियापद भूतकाळ दर्शवितो ? आहे जाईल होईल होता
4. 'गोठा' हा निवारा कोणाचा ? घोड्याचा हरीणांचा हत्तीचा गाईगुरांचा
5. कोल्ह्याच्या ओरडण्याला काय म्हणतात ? कुहूकुहू कोल्हेकुई खिंकाळी केकारव
6. खालीलपैकी यमक न जुळणारा शब्द कोणता ? Hen Ten Pen Name
7. घोषवाक्य पूर्ण करा 'Donate ..... , Save lives' Water Trees Farm Blood
8. पिकलेल्या केळ्यांचा रंग कोणता असतो ? Green White Yellow Black
9. 'wolf' या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते ? wolfs wolf wolves wolfes
10. 'We will' या शब्दाचे योग्य संक्षिप्त रूप कोणते ? We will' We'll Well' We' will
11. त्रिकोण 'कखग' ची परीमिती ३६ सेमी आहे. त्रिकोणाच्या तीनही बाजू समान लांबीच्या आहेत, तर त्रिकोणाची 'खग' बाजू किती लांबीची आहे ? ९ सेमी १० सेमी ११ सेमी १२ सेमी
12. एका संख्येला २७ ने भागले असता भागाकार ५१ आला व बाकी १४ उरली तर ती संख्या कोणती ? १३७७ १३१९ १७५५ १३९१
13. मध्यान्होत्तर ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु झालेले 'शंभुराजे' हे नाटक ३ तास १५ मिनिटे चालले तर ते नाटक किती वाजता संपले ? १० वा. ३० मि. ११ वा. ४५ मि. ११ वा. १५ मि. १० वा. ४५ मि.
14. रामपूर गावात ६८० मिमी पाऊस पडला आणि सज्जनपूर गावात ६५ सेमी पाऊस पडला तर या दोन्ही ठिकाणच्या पावसात किती फरक पडला ? ३० मिमी ३०० मिमी ६१५ मिमी ३० सेमी
15. १ ते १०० संख्यांमध्ये दशकस्थानी ५ अंक असलेल्या सम संख्यांची बेरीज किती येईल ? २२० २५० १९२ २७०
16. अरबी समुद्र हा ..... महासागराचा भाग आहे. प्रशांत अटलांटिक आर्क्टिक हिंदी
17. खालीलपैकी नैसर्गिक आपत्ती कोणती नाही ? बॉम्बस्फोट महापूर अवर्षण भूकंप
18. वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण ..... फवारतो. माती पाणी कीटकनाशके शेण
19. खालीलपैकी कोणती बाब नकाशात दाखवता येईल ? रेल्वेगाडी विमानतळ चिमणी माणूस
20. खालीलपैकी अन्ननलिकेचा भाग कोणता आहे ? फुफ्फुसे मेंदू जठर धमण्या