इ. ३ री ऑनलाईन सराव प्रश्नसंच

ऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

जि. प. प्राथ. शाळा नांदूर सुकळी ता. नेवासा जि. अहमदनगर

1. मुग्धाचा स्वभाव कसा होता ?

अबोल
बोलघेवडा
बोलका
बडबडा

2. मुग्धाने कोणत्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले ?

रांगोळी
वक्तृत्व
चित्रकला
धावणे

3. गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला ?

शेवगाव
शेगाव
बुलढाणा
शेंडगाव

4. प्रकाशातले तारे तुम्ही .....................

अंधारात बसा
अंधाराला हसा
अंधार घालवा
अंधारावर रुसा

5. 'रानवेडी' ही कविता कोणी लिहिली आहे ?

उमाकांत काणेकर
तुकाराम धांडे
अनंत भावे
वि.म. कुलकर्णी

6. ठेंगूंची एकूण संख्या किती होती ?


१०
१२
११

7. ठेंगूंना बंडूची माहिती कोणी दिली ?

कासवाने
बंडूने
चंपूने
सशाने

8. आगटी कधी पेटवतात ?

उन्हाळा
पावसाळा
हिवाळा
कधीच नाही

9. महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर कोणते ?

अहमदनगर
नागपूर
मुंबई
नाशिक

10. दर महिन्याला प्रसिद्ध होणार्या नियतकालिकाला काय म्हणतात ?

पाक्षिक
मासिक
दैनिक
त्रैमासिक