1. 'कोळसा उगाळावा तितका ........' ही म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द कोणता ? काळाच हिरवाच उगाळावा झिजतो
2. 'जाळे' हे कोणाचे घर आहे ? मुंगी डास कोळी पाल
3. कैदी ठेवण्च्या जागेला काय म्हणातात ? मोठे घर दीपगृह स्टेशन बंदिशाळा
4. वर्णानुक्रमे खालीलपैकी कोणता शब्द तिसर्या क्रमांकावर येईल ? जिल्हा गाव राज्य तालुका
5. 'बोकड' या शब्दाचे लिंग बदला. बकरी शेळी बोकडीण मेंढी
6. सव्वाबाराशे ही संख्या अक्षरात कशी लिहाल ? १२७५ १२५० १५०० १२२५
7. 'तीनशे सत्तेचाळीस' ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात योग्यप्रकारे कशी लिहाल ? 3४7 ३४7 34७ 347
8. समान बाजू असणार्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी ९ सेमी असल्यास त्याची परिमिती किती ? ८१ सेमी ३६ सेमी २७ सेमी १८ सेमी
9. २००८ च्या फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतील ? ३० २८ २९ ३१
10. दोन दिवसांचे तास किती ? २४ ४८ ३६ ३०
11. खालीलपैकी कोणत्या पदार्थापासून पीठ मिळत नाही ? ज्वारी तांदूळ गहू बटाटा
12. 'सह्याद्री पर्वत' कोणत्या दिशेला पसरलेला आहे ? पूर्व - पश्चिम ईशान्य - नैॠत्य आग्नेय - वायव्य उत्तर - दक्षिण
13. लोकर कोणापासून मिळते ? शेळी गाय हत्ती मेंढी
14. आजारी पडल्यानंतर कोणाकडे जावे ? मार्मिक साधू वडीलधारी माणसे डॉक्टर
15. पृथ्वी परविलनात कोणाभोवती फिरते ? सूर्याभोवती चंद्राभोवती इतरांभोवती स्वत:भोवती
16. शिवरायांच्या निधनापूर्वी त्यांनी शेवटची कोणती मोहिम काढली ? कर्नाटकची मोहिम सुरतेची मोहिम आदिलशाहीविरोधी मोहिम सिद्दीविरोधी मोहिम
17. राज्याभिषेकावेळी शिवराय कशाच्या चौरंगावर बसले ? सोन्याच्या चांदिच्या मोत्याच्या सागाच्या
18. मावळ्यांच्या मुलांसोबत शिवाजी महाराज आवडीने काय खात ? पुरणपोळी तुपरोटी कांदाभाकर दाळरोटी
19. शिवाजी महाराजांनी कोठे जाऊन रायबाचे लग्न केले ? पुण्यात उमरठे नाशिकात कल्याण
20. रायगडावर कोणकोणत्या वास्तू निर्माण केल्या ? राजवाडा बारा महाल अठरा कारखाने सर्व पर्याय बरोबर