1. जसे स्थिरस्थावर तसे स्थावर........ दंगल मंगल जंगम संगम
2. 'बोका' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ? बोकी बोकीण भाटी बोकीबा
3. 'हिरवे' या विशेषणासाठी खालीलपैकी योग्य नाम कोणते ? ढग समुद्र कमळ झाड
4. खालीलपैकी उपसर्ग नसलेला शब्द कोणता ? कुपोषण कुशंका कुविख्यात कुसुमावती
5. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक कोण ? रविशंकर झाकीर हुसेन जसराज हरीप्रसाद चौरसिया
6. ३ शतक × २ दशक = किती ? ६ शतक ६ दशक ६० दशक ६० शतक
7. १६० सफरचंदापैकी १८ सफरचंद खराब झाली. उरलेल्या सफरचंदांपैकी ६ सफरचंदांची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या, तर किती सफरचंद शिल्लक राहतील ? १ २ ३ ४
8. खालीलपैकी सर्वात लहान परिमाण कोणते ? मी किमी मिमी सेमी
9. ९८७०६ या संख्येतील ८, ६ व ० या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती ? ८६०० ६८०० ८००६ ८०६०
10. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्यांचा उतरता क्रम योग्य आहे ? १००१, १०१०, ११११, १११० ४४४०, ४४०४, ४०४०, ४००० २२०२, २२२२, २२२०, २०२२ ६६६६, ६०६६, ६६०६, ६६६०
11. दिलेला नकाशा कोणत्या भागाचा आहे हे कशावरुन समजते ? सूचीवरुन उपशीर्षकावरुन प्रमाणावरुन शीर्षकावरुन
12. 'न्हावाशेवा' येथील अद्ययावत बंदराला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे ? महात्मा गांधी राजीव गांधी इंदिरा गांधी पंडीत जवाहरलाल नेहरु
13. खालीलपैकी कोणता धागा कृत्रिम आहे ? लोकर तलम सुती टेरेलिन
14. वर्षातील कोणत्या दिवशी दिवस व रात्र १२-१२ तासांचे असतात ? २२ मार्च २१ जून २२ डिसेंबर २२ नोव्हेंबर
15. फळभाज्या व पालेभाज्या यांच्यामध्ये कोणते घटक असतात ? पिष्टमय पदार्थ स्निग्ध पदार्थ प्रथिने क्षार व जरवनसत्वे
16. शिवराय पेटार्यातून पसार होताना त्यांनी कोणाला पाय चेपवण्यासाठी बसवले होते ? हिरोजी फर्जंद तानाजी सूर्याजी मदारी मेहतर
17. बादशहाला भेटण्यासाठी शिवराय दरबारात गेले त्यावेळी त्यांच्यासोबत कोण होते ? संभाजीराजे हिरोजी फर्जंद मदारी मेहतर तानाजी मालुसरे
18. मध्ययुगात सर्वत्र कोणाचा अंमल होता ? संतांचा प्रजेचा राजांचा शेतकर्यांचा
19. लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या झाल्यानंतर शहाजीराजांनी कशाचा त्याग केला ? आदिलशाहीचा निजामशाहीचा किल्लेदारपदाचा सर्व पर्याय बरोबर
20. शिवरायांच्या आधीपासून महसूल गोळा करण्याचे हक्क कोणाला होते ? देशमुख वतनदार देशपांडे सर्व पर्याय बरोबर