ऑनलाईन सराव प्रश्नसंच ४८

या संकेतस्थळावरील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची दखल घेऊन 'सकाळ' वर्तमानपत्राने दिलेली कौतुकाची थाप



ऑनलाईन सराव प्रश्नसंच ४८

ऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

जि. प. प्राथ. शाळा नांदूर सुकळी ता. नेवासा जि. अहमदनगर

प्रश्न 1 ते 3 : रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पूर्ण करा.

1. ........ आवाज जोरजोरात येत होता.

तोफांचा
फटाक्यांचा
टाळ्यांचा
बंदुकींचा

2. सर्वांच्या हातात लहान-मोठी ........ हाेती.

काठी
बंदूक
मूर्ती
पिशवी

3. नदीवर जाऊन सर्वांनी ........ विसर्जन केले.

दगडांचे
बंदुकांचे
माणसांचे
गणपतीचे

4. 'पायी जाणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द द्या.

वाटसरू
पादचारी
पादप
गरीब

5. 'सोसाट्याचा वारा आल्यामुळे हवेत गारवा सुटला होता' या वाक्याचा काळ ओळखा.

वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
साधाकाळ

6. खालील वेनआकृतीत त्रिकोणात नसणार्या चौकोनातील अंकांची बेरीज किती ?



११

१८
१३

7. खाली दिलेल्या अक्षरमालेतील शेवटून तेराव्या अक्षराच्या डावीकडील सातवे अक्षर कोणते ?
अक्षरमाला : ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY

G
T
E
F

8. खालील आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा.





9. कुत्र्याच्या मागे मांजराचे चित्र, मांजराच्या मागे घोड्याचे चित्र, घोड्यामागे उंटाचे चित्र, उंटामागे हत्तीचे चित्र, हत्तीमागे वाघाचे चित्र याचक्रमाने एका वर्गात ५० पताका लावल्या आहेत, तर २५ व्या क्रमांकावर कोणती पताका येईल ?

मांजर
घोडा
कुत्रा
उंट

10. एका वर्षाचा शेवट बुधवारने झाला असेल तर त्यानंतर लगेचच येणार्या प्रजासत्ताकदिनी कोणता वार येईल ?

रविवार
सोमवार
मंगळवार
बुधवार

11. खालील आकृतीचे शिरोबिंदू किती ?



सहा
आठ
पाच
सात

12. कोमलने दरमहा दिडशे रुपये याप्रमाणे दोन वर्षे बॅंकेत पैसे टाकले त्यापैकी सातशे रुपये काढले तर बॅंकेत किती रुपये शिल्लक राहिले ?

१९००
३६००
११००
२९००

13. खालील आकृतीत कोणती त्रिज्या नाही ?



कय
कर
मक
यर

14. ४ हजार + २ दशक + ३ शतक + १३ एकक = किती ?

४३३३
४२३३
४३२१३
५२३१

15. खालीलपैकी कोणत्या संख्येतील ५ या अंकाची स्थानिक किंमत ५००० आहे ?

५२३५८
७९५४२
५२५५५
४५७२०

16. खालीलपैकी कोणत्या स्वराच्या उच्चारात 'U' या स्वराचा उच्चार 'अ' असा होतो ?

Unmesh
Use
Rude
Umbrella

17. 'सुरेशचे वर्गात डोके दुखत आहे त्यामुळे त्याला झोपायचे आहे' तर यिक्षकाकडे तो खालीलपैकी कोणती permission मागेल ?

May I sleep, Sir ?
May I dance, Sir ?
May I play, Sir ?
May I come in, Sir ?

18. खालीलपैकी वर्तमानकाळातील वाक्य कोणते ?

I was playing
I will be playing
I am dancing
I was eating

19. Big चा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

short
small
tall
hall

20. तुमच्या मित्राने तुम्हाला पेन दिला तर तुम्ही त्याला काय म्हणाल ?

Good
Sorry
Happy
Thank you