1. खालीलपैकी प्रत्यय नसलेला शब्द कोणता ? किल्लेदार बालेकिल्ला फौजदार अंमलदार
2. खालीलपैकी कोणता ध्वनिदर्शक शब्द नाही ? खळखळाट फडफडाट बुळबुळाट खणखणाट
3. 'शरीर' या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला पर्याय खालीलपैकी कोणता ? तनू देह काया तनय
4. उभयलिंगी असलेला शब्द कोणता ? मुलगी पोर कन्या तरुणी
5. भारतीय असंतोषाचे जनक कोण ? लाल बहादूर शास्त्री लोकमान्य टिळक महात्मा फुले गो.ग. आगरकर
6. कोमलने २०० मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती मैदानावर पाच चकरा मारल्या तर ती किती अंतर चालली ? १ किमी २ किमी ३ किमी ४ किमी
7. एका संख्येतून ३२५ वजा करण्याऐवजी २३५ वजा केले तर वजाबाकीबाबत काय सांगता येईल ? ९० ने कमी होईल ५५५ होईल ९० ने वाढेल निश्चित सांगता येणार नाही
8. खालीलपैकी असत्य विधान कोणते ? चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे चौरसाची परिमिती इष्टिकाचितीची पृष्ठे फक्त आयताकृतीच असतात घनाचा प्रत्येक पृष्ठभाग चौरसाकृती असतो व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते
9. एका दोरीची लांबी २०० मीटर आहे. तिचे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी चार ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती ? ५० मीटर २५ मीटर ४० मीटर २० मीटर
10. शुद्ध हवा मिळण्यासाठी दररोज कोणती कृती करावी ? चार तास झोप घ्यावी काही वेळ पटांगणात खेळावे चार तास पाण्यात पोहावे घरातून बाहेर पडू नये
11. कपडे धुण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन वापरले जात नाही ? शिकेकाई रिठा हिंगणबेट तीळबेट
12. हाली रघुनाथ बरफ हिला किती साली राष्ट्रीय वीरता पुरस्कार मिळाला ? जानेवारी, २०१४ एप्रिल, २०१२ मार्च, २०१३ जानेवारी, २०१३
13. पाय धडाला कोठे जोडलेले असतात ? कंबरेला खांद्याच्या ठिकाणी मानेला खुब्यात
14. धुतलेली जखम कोरडी करुन त्यावर काय लावावे ? टिंक्चर आयोडीन टिंक्चर आयोडेक्स ज्वारीचे पीठ मीठ
15. प्रयोगशाळेमध्ये सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी असणार्या साधनाला काय म्हणतात ? सूक्ष्मयंत्र सूक्ष्मजीव सूक्ष्मतालिका सूक्ष्मदर्शी
16. शिवाजी महाराजांनी खालीलपैकी कोणत्या संतांचा बहुमान केला ? धुंडीराज बाबा याकूत मौनीबाबा सर्व पर्याय बरोबर
17. स्वराज्यात किती सुभे होते ? बारा चार दहा सोळा
18. शायिस्ताखान खिडकीवाटे पळताना कोणते शब्द ओरडला ? शिवाजी ! शिवाजी ! वाचवा ! वाचवा ! सैतान ! सैतान ! धावा ! धावा !
19. दौलतराव मोरे यांचे निधन कोणत्या साली झाले ? १६७० १६४५ १६०० १६४०
20. शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचे उत्कृष्ट उदाहरण कोणते ? पिळवणुकीचा हक्क जहागिरी किल्ल्यांकडे दुर्लक्ष चौथाईचा हक्क