इ. ३ री भाषा (मराठी) ऑनलाइन सराव प्रश्नसंच १

इयत्ता ३ री

विषय - भाषा

सराव प्रश्नसंच

निर्मिती व संकल्पना : - संतोष दहिवळ

☎ 9822012435

सराव प्रश्नसंच १

सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

सुस्वागतम

1. लहान मुलगी कोणावर भाळली आहे ?

झाडावर
रानावर
डोंगरावर
हिरवळीवर

2. शिवानीने आईकडे काय मागितले ?

चिल्लर
खाऊ
थैली
पिशवी

3. कौलावर काय पडत आहे ?

वीज
गारा
टिपरी
थेंब

4. मुलीने केसात कोणती फुले घातली आहेत ?

चाईची
टंटणीची
रानगवताची
बुरांडीची

5. फिरत फिरत शिवानी कोणत्या दुकानापाशी आली ?

किराण्याच्या
मिठाईच्या
भाजीच्या
फळांच्या

6. थेंबासोबत कोण कोसळत आहे ?

ढग
पाने
कौले
वीज

7. पाऊस पडल्यावर कोण नाचू लागले ?

मोर
मुले
पोर
अंगण

8. शिवानी आईबाबांना कोणत्या गोष्‍टीत मदत करत असे ?

भाजी विकण्यात
स्वयंपाकात
हिशोबात
अभ्यासात

9. वीज कोसळल्यावर कसा आवाज झाला ते सांगा ?

गडम् गड्गड् गडम्
तडम् तड्तड् तडम्
कडम् कड्कड् कडम्
यापैकी नाही

10. ढग या शब्दाला खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता ?

पाणी
मेघ
धरणी
उदक

11. जल या शब्दाला खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता ?

धरणी
मेघ
पवन
पाणी

12. हसणे या शब्दाला विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता ?

ओरडणे
गोंजारणे
खेळणे
रडणे

13. आवड या शब्दाला विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता ?

सवड
कावड
शहाणा
नावड

14. पडघमवर टिपरी पडल्यावर कसा आवाज झाला ते सांगा ?

तडम् तड्तड् तडम्
गडम् गड्गड् गडम्
कडम् कड्कड् कडम्
यापैकी नाही

15. मुलीने कशाचे बोंड खाल्ले ?

बुरांडीचं
पारंबीचं
टंटणीचं
पानसाबरीचं

16. कशाच्या नादी लागून मुलगी सगळ्या रानात पांगली ?

पावसाच्या
रानगवताच्या
मोराच्या
डोंगराच्या

17. शिवानीच्या गावाचे नाव काय होते ?

उंबराची वाडी
इंदापूर
कुंदापूर
दर्यापूर

18. शिवानीचे आईबाबा काय विकायचे ?

फळे
मिठाई
भाजी
भेळ

19. कुंदापूरला आठवडा बाजार कधी भरायचा ?

शनिवारी
रविवारी
सोमवारी
मंगळवारी

20. हलवायाने शिवानीकडे कोणत्या गोष्टीचे पैसे मागितले ?

मिठाई पाहिल्याचे
मिठाई खाल्ल्याचे
मिठाईचे
मिठाईच्या वासाचे