इ. ३ री भाषा (मराठी) ऑनलाइन सराव प्रश्नसंच ५

इयत्ता ३ री

विषय - भाषा

सराव प्रश्नसंच

निर्मिती व संकल्पना : - संतोष दहिवळ

☎ 9822012435

सराव प्रश्नसंच ५

सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

सुस्वागतम

1. गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला ?

शेंडगाव
शेवगाव
शेलगाव
शेगाव

2. सोलापूर जिल्ह्यातील श्रीविठ्ठलांचे तीर्थक्षेत्र कोणते ?

आळंदी
शिर्डी
पंढरपूर
तिरुपती

3. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भक्तांसाठी भोजन व निवासाची मोफत व्यवस्था असते त्याला काय म्हणतात ?

शाळा
कार्यशाळा
निवासी शाळा
धर्मशाळा

4. लोकांनी चांगले वागावे म्हणून डेबू त्यांना ............ तोडून सांगत होता.

घर
दार
प्राण
जीव

5. रंजल्या-गांजलेल्यांची ......... हीच बाबांची देवपूजा !

वेदना
सेवा
मुले
घरे

6. गरीब याच्या विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता ?

अनाथ
दानव
गरीबी
श्रीमंत

7. खालीलपैकी सुका कचरा कोणता ?

केळ्यांच्या साली
खरकटे
फळांच्या साली
कॅरी बॅग

8. खालीलपैकी ओला कचरा कोणता ?

खराब वहीचा पुठ्ठा
कॅरी बॅग
शिळे अन्न
तुटकी खेळणी

9. स्वत:ला स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल ?

अंघोळ करणार नाही
सकाळी दात घासणार नाही
स्वच्छ धुतलेले कपडे घालणार
खेळून आल्यावर हात-पाय धुणार नाही

10. प्रकाशातले तारे तुम्ही या कवितेचे कवी कोण आहेत ?

राजा ढाले
उमाकांत काणेकर
वि.म.कुलकर्णी
वामन चोरघडे

11. कवी मुलांना काय म्हणत आहे ?

प्रकाशातले तारे
अंधारातले तारे
आनंदाचे शिखर
मनातले ठसे

12. आनंदाच्या शिखरावर बसणे म्हणजे काय ?

डोंगर चढणे
उंच शिखरावर जाऊन बसणे
एकटक बघत बसणे
खूप मोठा आनंद उपभोगणे

13. मुलांना कोण खुणावत आहे ?

वरुण
चंद्र
भारतभू
अरुण

14. मुलांनी कशाची चिंता करु नये असे कवीला वाटते ?

उद्याची
कालची
आजची
अभ्यासाची

15. अंधार याला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता ?

उजेड
प्रकाश
पवन
काळोख

16. मागचा याला विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता ?

अलीकडचा
पलीकडचा
पहिला
पुढचा

17. प्रकाशातले तारे तुम्ही ...............

अंधारावर रुसा
खुशाल जाऊन बसा
मनी उमटू दे ठसा
तुम्हा खुणवितो कसा

18. लहाणपणीचे डेबू हे नाव कोणाचे होते ?

रंजल्या-गांजल्याचे
देवाचे
संत गाडगेबाबाचे
वरीलपैकी कोणाचेच नाही

19. लोकांनी ........ शिकावे माझ्या पाया पडून उपयोगाचे नाही

काम
सद्गुण
दुर्गुण
पैसा मिळवणे

20. ॠण काढून सण करणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

कर्ज काढणे
खर्च करणे
सण साजरा करण्यासाठी दुसर्याला पैसे देणे
ऐपत नसताना कर्ज काढून उत्सव साजरा करणे