इ. ३ री भाषा (मराठी) ऑनलाइन सराव प्रश्नसंच ७

इयत्ता ३ री

विषय - भाषा

सराव प्रश्नसंच

निर्मिती व संकल्पना : - संतोष दहिवळ

☎ 9822012435

सराव प्रश्नसंच ७

सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

सुस्वागतम

1. 'सुट्टीच्या दिवसात' या कवितेचे कवी कोण आहेत ?

अनंत भावे
गोपीनाथ
शैला लोहिया
इंद्रजित भालेराव

2. कवितेतील मुलाला आकाशात केव्हा उडावेसे वाटते ?

शाळा बुडवल्यावर
शाळेच्या दिवशी
सुट्टीच्या दिवसात
दररोज

3. सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग कसे होते ?

घमघमणारे
चक्राकार
खळखळणारे
अद्भुत

4. जसे घमघमणारा - वास तसे खळखळणारे ........

पंख
पक्षी
वारा
पाणी

5. जसे घमघमणारा - वास तसे फडफडणारे ........

पाणी
पंख
पक्षी
वारा

6. जसे घमघमणारा - वास तसे घोंगावणारा ........

पंख
पाणी
पक्षी
वारा

7. जसे घमघमणारा - वास तसे किलबिलणारे ........

पंख
पाणी
वारा
पक्षी

8. सुट्टीच्या दिवशी कोणत्या घसरगुंडीवर वर-खाली व्हावेसे वाटते ?

समुद्राच्या
वार्याच्या
इंद्रधनुष्याच्या
झाडाच्या

9. कॅलेंडर पाहताना सुट्टी पटकन कशामुळे कळते ?

तारखेमुळे
मन्यिामुळे
लाल रंगामुळे
काळ्या रंगामुळे

10. कोणत्या दिवसांना निराळा घमघमणारा वास असतो ?

शाळेच्या
सुट्टीच्या
नेहमीच्या
यापैकी नाही

11. सुट्टीच्या दिवसात उन्हातही अंगाला कोण बिलगतो ?

वारा
सागर
वास
उजेड

12. सुट्टीच्या दिवशी अंगातून काय उसळत राहते ?

वास
वारा
जादू
शक्ती

13. 'जग' या शब्दाला खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता ?

अफाट
पृथ्वी
कालचक्र
दुनिया

14. 'दिवस' या शब्दाला खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता ?

रात्र
प्रकाश
उजेड
दिन

15. वाटे पोहू साती सागर, ......... ओलांडू पर्वत

माळावरचा
काळापलीकडचा
इंद्रधनूचा
गगनचुंबी

16. 'रानपाखरा' ही कविता कोणी लिहिली आहे ?

अनंत भावे
इंद्रजित भालेराव
शैला लोहिया
गोपीनाथ

17. 'रानपाखरा' या कवितेतील मुलगी रोज सकाळी कोणाला घरी बोलावते ?

रानपाखराला
सूर्याला
मैत्रिणिला
यापैकी नाही

18. रानपाखराचे डोळे कशासारखे आहेत ? असे मुलीला वाटते

ठिपक्यांसारखे
झालरीसारखे
रत्नांसारखे
चमकीसारखे

19. सूर्य डोंगर चढून वर कधी येतो ?

रात्र झाल्यावर
रात्र संपल्यावर
रात्री
अंधार पडल्यावर

20. 'रानपाखरा' या कवितेत 'जिवाचा मित्र' असे कोणाला म्हटले आहे ?

सूर्याला
डोंगराला
भास्कराला
रानपाखराला